भरकटलेल जिवन
अडकणीच्या कड्याला सांजवाटिचा पार आयुष्य माझ्या वाटणीला पहा कमी फार उरलेलं आयुष्य जगायचं का त्याच दुःख कराव सहन मिळत बघा मातिमध्ये कस हे भरकटलेलं जिवन विश्रामची प्रक्रिया आहे किती शीघ्र आयुष्य कसे जगलो जणू शिकारी त्याचा व्याघ्र आयुष्य भर केले नुसता विचारांचे वहन मिळत बघा मातिमध्ये कस हे भरकटलेलं जिवन प्राण वेचून प्राण सोडीतो कसला हा ध्यास त्रिकोणा प्रमाणे निघतो का जीवनाचा व्यास मातीने दिलेले आयुष्य शेवटी मातीच करते ग्रहण मिळते बघा मातीमध्ये हे भरकटलेलं जिवन सुरेश पिवळतकर 7030532030