तुला सांगतो मी या खेळात खेळु नको राहून माझ्या संगतीन प्रेमात पाळू नको सोडुन तुला मला कधी जगता येनार नाही म्हनुन म्हणततो तो लिफ़ापा प्रेमाचा माझ्या समोर फाळू नको..... आधी मला हाय बाय करशील नंतर इशाऱ्याने मला तू खेचून धरशील माझ्या साठी सजण्याचा त्रास करून घेशील माझ्या विषयी इतरांकडून काहीतरी जाणून घेशील पण असा काही तू वंगाळपणा करू नको...... इतक्याने प्रेमात मी नाही पडणार एका क्षणात इतिहासाचा भूगोल नाही घडणार क्षणभर तू माझ्या नजरेत नजर टाकशील आणि हे सगळं प्रकरण मग गावभर वाटशील अन असं काही सरकार सारखं गठबंधन करू नको..... कदाचित पडलो पी तुझ्या प्रेमात तर हे सरकार कुठपर्यंत टिकेल पंचवार्षिक आली कि पुन्हा नवीन उमेदवार जिकेल जो पर्यत पक्ष आहे हे असच चालू राहीन अन माझं सगळं आयुष्य याच विचारत जाईल असे वेगवेगळे उमेदवार तू काही उभे करू नको अन खरंच ग मला तू काही प्रेमात पाळु नको.................... सुरेश पिवळतकर 7030532030
क्षितिजाच्या त्या टोकावर लक्ष माझे होते प्राण इथेच निघून गेले मात्र डोळे माझे दक्ष होते लाट माझ्या स्वप्ननाची सुंदर फार होती माझ्यातील स्फूर्ती सुद्धा तेव्हा खबरदार होती आणि स्वप्ननात तिला बघुन बघतच बसलो ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो मला कधी कळलेच नाही हे काय झालं काळत नव्हतं आज हे घडून कस आलं बघून तिला माझ्यातील प्रेम राग जगाला तिचा सुद्धा चेहरा मला बघून हसू लागला मला वाटल तिला पण असेल माझ्या सारखाच सुचलं ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो या स्वप्नच्या रूपात असच प्रेम असते मिळून सुद्धा ते कधीच मिळत नसते तिच्या एकाच स्माईल न गेली खराब होऊन दशा अन हळू -हळू तिच्या प्रेमाची बेभाव चढली नशा तिच्या प्रेमासाठी मी रात्र न दिवस तरसलो ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो आता म्हटलं चला प्रपोज टाकू करून आयुष्याचे रंग हिच्या प्रेमानं टाकू भरून आणि i love you mi मी तिला मोठयाने म्हणून टाकलं हे एकूण बापानं मारली लात अन प्रेमाचं माझ्या अख्ख ब्यानरच फाटलं स्वप्न तुटताच मी जरा गालातल्या -गालात हसलो ती निघूनही गेली तरी मी प्रश...
Comments
Post a Comment