स्वप्न
क्षितिजाच्या त्या टोकावर लक्ष माझे होते
प्राण इथेच निघून गेले मात्र डोळे माझे दक्ष होते
लाट माझ्या स्वप्ननाची सुंदर फार होती
माझ्यातील स्फूर्ती सुद्धा तेव्हा खबरदार होती
आणि स्वप्ननात तिला बघुन बघतच बसलो
ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो
मला कधी कळलेच नाही हे काय झालं
काळत नव्हतं आज हे घडून कस आलं
बघून तिला माझ्यातील प्रेम राग जगाला
तिचा सुद्धा चेहरा मला बघून हसू लागला
मला वाटल तिला पण असेल माझ्या सारखाच सुचलं
ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो
या स्वप्नच्या रूपात असच प्रेम असते
मिळून सुद्धा ते कधीच मिळत नसते
तिच्या एकाच स्माईल न गेली खराब होऊन दशा
अन हळू -हळू तिच्या प्रेमाची बेभाव चढली नशा
तिच्या प्रेमासाठी मी रात्र न दिवस तरसलो
ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो
आता म्हटलं चला प्रपोज टाकू करून
आयुष्याचे रंग हिच्या प्रेमानं टाकू भरून
आणि i love you mi मी तिला मोठयाने म्हणून टाकलं
हे एकूण बापानं मारली लात अन प्रेमाचं माझ्या
अख्ख ब्यानरच फाटलं
स्वप्न तुटताच मी जरा गालातल्या -गालात हसलो
ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो
ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो..........
सुरेश पिवळतकर
7030532030
Visit = kalakarteam.blogspot.com
Comments
Post a Comment