का
केले होते मी प्रेम तुझ्यावर
माझे सर्व नातलग सोडून
सांग सखे तू रुसलीस का
आणि का गेली मला अर्द्या वाटेवर सोडून
प्रेमाचे ते स्वप्न आणि आणि माझ्या
त्या विस्वासचा ओट
रक्ता प्रमाणेच गमावला तू माझ्या प्रेमाचा लोट
तुझ्या साठी मी माझी हाड काढली मोडून
तरी सांग सखे मला तू गेलीस का सोडून
बस स्तनकावर सखे मी वाट तुझीच बघत होतो
दिसता तू हळूच तुला चोरून चोरून बघत होतो
माझे प्रेम तुला एवढे सस्ते का ग वाटले
कणके सारखे मळून तू त्याला चपाती सारखे लाटले
मी तुझ्यासाठी आलो होतो माझे सर्व स्वप्न मोडून
तरी पण सांग सखे अशी गेलीस का मला सोडून
सुरेश पिवळतकर
7030532030
Comments
Post a Comment