प्रेम विचार

 माझ्या प्रेमाची तुला गाठ आहे

तू विसरलीस तरी आयुष्य भर तुला साथ आहे

तुझ्यावर आजवर मारतो ग मी

तू मिळावी हीच प्रार्थना करतो ग मी


जरी रुसलीस का रागावलीस माझ्यावर 

तरी पण आजर विस्वास आहे तुझ्यावर

तूच माझी आहे अपूर्ण कहाणी

मला एकदा तरी भेट माझी ग राणी


जगलो आजवर तुझ्या साठी

नाही सोचलं कधी माझ्यासाठी

आता तरी मला द्यास होऊ दे

स्वप्नात तरी तुझा भास होऊ दे


अखेरीस मी माघार घेतला

समजले हे कि तुझा हात हातातून सुटला

पण तरी सुद्धा तुझ्या आठवणीत जगेल

जर आलीच तुला आठवण तर तुझे हार्दिक स्वागत

कारण मी नुसता तुझी आणि तुझीच वाट बघेल 





सुरेश पिवळतकर

7030532030

Comments

Popular posts from this blog

*प्रेमात पाळू नको *

स्वप्न