कट्यार काळजात घुसली
स्वर जीवनाला मी दिला
संगीताची करुनी रचना गीत तू केला
मी नुसताच प्रश्न्नसंच प्रश्नांचा
मज गमे तूच खंड त्या उत्तरांचा
तू इंद्रपरीची अप्सरा जणू
चेक्स डोळ्यातील चमके सम भानू
पहावया तुझं मी हाच ध्यास कोराव
यमराज्याच्या जाता सदणी तुझाच नाम जोरावा
इच्छा ही माझी कळेना तुजला
तू मयुरी अन मी मयूर सजला
आयु प्रेमामध्ये छाया तुझीच दिसली
बघातास तुझ्या सौन्दर्यास
कट्यार ही काळजाच्या आरपार घुसली.....
सुरेश पिवळतकार
7030532030
Comments
Post a Comment