शेतकऱ्याचा सण

माया मातेची ही माया
जाणू पिकावरती छाया
आनंद सर्वांनाच झाला

वरून पाऊस पडते
तीपण शेतांत चालते
बैल हापति हाहप
बसे शेतकऱ्याला धाप

चाले तीपण शेतांत
रुमण राहे शेतकऱ्याच्या हातात
नंतर पावसाळा सरतापे झाला
तेव्हा पोळ्याचा सण आला

दाट पोळ्याच्या गर्दीची
रांग लागेल बैलांची
जेव्हा तोरण तुटेल तेव्हा पोळा हा फुटेल..........


=कवी =

सुरेश तुकाराम पिवळटकर 

Comments

Popular posts from this blog

*प्रेमात पाळू नको *

स्वप्न