Posts

Showing posts from March, 2021

एह वक्त भी बदल जायेगा

डरता है तू किस बात से मनचाहा फल तू पायेगा  तू थक कर ऐसे ना बैठ एह वक्त भी बदल जायेगा भवर में समय के तू फस गया तो क्या धैर्य रख तू खुद  से निकलना भी शीख जायेगा तू खुद पे भरोसा रखते जा  एक दिन तू समय को भी हरायेगा  तू थक कर ऐसे ना बैठ एह वक्त भी बदल जायेगा चारो तरफ से दुश्मनोने परिस्तितीया है घेरी तू बेखोफ होकर मैदान में उत्तर येही तो परीक्षा है 'तेरी फिर अर्जुन सा तू शिष्य बन ओ सावरा तेरा भी सारथी बन जायेगा  तू थक कर ऐसे ना बैठ एह वक्त भी बदल जायेगा अरे तू भी अपने तिरो से कर सकता है घायल उन्हे हारणा तो उनको है बाजूवो पे है  घमंड जिन्हें ओ रोशनी कि नई किरण सामने तुही लायेगा तू थक कर ऐसे ना बैठ एह वक्त भी बदल जायेगा इस कुरुक्षेत्र के युद्ध में भले आज तेरा सम्मान नही मगर इस युद्ध में लढणा भी तेरा अपमान नही अभिमन्यू सा तू शौर्य दिखा इतिहास भी तेरा गुलाम बन जायेगा  तू थक कर ऐसे ना बैठ एह वक्त भी बदल जायेगा =सुरेश पिवळंतकर = 7030532030 Visit=kalakarteam.blogspot.com

स्वप्न

क्षितिजाच्या त्या टोकावर लक्ष माझे होते प्राण इथेच निघून गेले मात्र डोळे माझे दक्ष होते लाट माझ्या स्वप्ननाची सुंदर फार होती माझ्यातील  स्फूर्ती सुद्धा तेव्हा खबरदार होती आणि स्वप्ननात तिला बघुन बघतच बसलो ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो  मला कधी कळलेच नाही हे काय झालं काळत नव्हतं आज हे घडून कस आलं बघून तिला  माझ्यातील प्रेम राग जगाला तिचा सुद्धा चेहरा मला बघून हसू लागला मला वाटल तिला पण असेल माझ्या सारखाच सुचलं ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो या स्वप्नच्या रूपात असच प्रेम असते मिळून सुद्धा ते कधीच मिळत  नसते तिच्या एकाच स्माईल न गेली  खराब होऊन दशा अन हळू -हळू तिच्या प्रेमाची बेभाव चढली नशा तिच्या प्रेमासाठी मी रात्र न दिवस तरसलो ती निघूनही गेली तरी मी प्रश्न सोडवित बसलो आता म्हटलं चला प्रपोज टाकू करून आयुष्याचे रंग  हिच्या प्रेमानं टाकू भरून आणि i  love you mi  मी तिला मोठयाने म्हणून टाकलं हे एकूण बापानं मारली लात अन प्रेमाचं माझ्या अख्ख ब्यानरच फाटलं स्वप्न तुटताच मी जरा गालातल्या -गालात हसलो  ती निघूनही गेली तरी मी प्रश...

*जाणीव*

फितूर जन्मले इथे ही जरी या मातीची खंत आहे! तरी संभाजी राजे अजून मराठ्यांच्या छातीत जिवंत आहे!! मुंडके उडवले तरी चालेल पण भीतीने कधीच वाकणार नाही! डोळे काढले तरी चालेल पण नजर कधीच झुकणार नाही!! जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भीक मागणार नाही! हात कापले तरी चालेल पण अन्यायापुढे  हात कधीच  जोडनार नाही!! पाय कापले तरी चालेल पण आधार फितूरांचा   घेणार नाही!! गर्व नाही माज आहे या मातीला  मर्द मराठा म्हणत्यात या जातीला!! मरण आले तरी शरण औरंग्याला जाणार नाही! टांगली जरी लक्तर माझी पण हिंदू धर्म सोडणार नाही.......... सुरेश पिवळतकर 7030532030 Visit=kalakarteam.blogspot.com

तुझ्यातही नाही

 त्या शुभ्र धवल अश्वा परी ती निल ज्योत उगवली तीरी हे विश्व माझे माझ्यात नाही हिंडत होतो दहाही दिशा पण तो मानव  तुझ्यातही उरलेला नाही आल्या किंकाळ्या कित्येक कानी झाली असेल जीवांची कित्येक हानी ते बुरुज उभारून गेले राहिले ते स्तंभ गंजलेले त्या रक्ततात असुवांच्या पहिले कित्येक  भिजलेले हा देह सुद्धा आता तटस्थ उरलेला नाही...... या विस्वासाचा सर्व अंधःकार झाला उगवलेला सूर्य जाण्यास लयाला आला या अंधःकारात  एवढ्या शोधू कुठं मी त्याला या काळोखात आता तो किरण उरलेला नाही हिंडत होतो दहाही दिशा पण तो मानव तुझ्यात उरलेला नाही................... सुरेश पिवळतकर 7030532030 Visit = kalakarteam.blogspot.com

प्रेम विचार

 माझ्या प्रेमाची तुला गाठ आहे तू विसरलीस तरी आयुष्य भर तुला साथ आहे तुझ्यावर आजवर मारतो ग मी तू मिळावी हीच प्रार्थना करतो ग मी जरी रुसलीस का रागावलीस माझ्यावर  तरी पण आजर विस्वास आहे तुझ्यावर तूच माझी आहे अपूर्ण कहाणी मला एकदा तरी भेट माझी ग राणी जगलो आजवर तुझ्या साठी नाही सोचलं कधी माझ्यासाठी आता तरी मला द्यास होऊ दे स्वप्नात तरी तुझा भास होऊ दे अखेरीस मी माघार घेतला समजले हे कि तुझा हात हातातून सुटला पण तरी सुद्धा तुझ्या आठवणीत जगेल जर आलीच तुला आठवण तर तुझे हार्दिक स्वागत कारण मी नुसता तुझी आणि तुझीच वाट बघेल  सुरेश पिवळतकर 7030532030

प्रेम विचार

का

 केले होते मी प्रेम तुझ्यावर माझे सर्व नातलग सोडून सांग सखे तू रुसलीस का आणि का गेली मला अर्द्या वाटेवर सोडून प्रेमाचे ते स्वप्न आणि आणि माझ्या त्या विस्वासचा ओट रक्ता प्रमाणेच गमावला तू माझ्या प्रेमाचा लोट तुझ्या साठी मी माझी हाड काढली मोडून तरी सांग सखे मला तू गेलीस का सोडून बस स्तनकावर सखे मी वाट तुझीच बघत होतो दिसता तू हळूच तुला चोरून चोरून बघत होतो माझे प्रेम तुला एवढे सस्ते का ग वाटले कणके सारखे मळून तू त्याला चपाती सारखे लाटले मी तुझ्यासाठी आलो होतो माझे सर्व स्वप्न मोडून तरी पण सांग सखे अशी गेलीस का मला सोडून सुरेश पिवळतकर 7030532030