*प्रेमात पाळू नको *
तुला सांगतो मी या खेळात खेळु नको राहून माझ्या संगतीन प्रेमात पाळू नको सोडुन तुला मला कधी जगता येनार नाही म्हनुन म्हणततो तो लिफ़ापा प्रेमाचा माझ्या समोर फाळू नको..... आधी मला हाय बाय करशील नंतर इशाऱ्याने मला तू खेचून धरशील माझ्या साठी सजण्याचा त्रास करून घेशील माझ्या विषयी इतरांकडून काहीतरी जाणून घेशील पण असा काही तू वंगाळपणा करू नको...... इतक्याने प्रेमात मी नाही पडणार एका क्षणात इतिहासाचा भूगोल नाही घडणार क्षणभर तू माझ्या नजरेत नजर टाकशील आणि हे सगळं प्रकरण मग गावभर वाटशील अन असं काही सरकार सारखं गठबंधन करू नको..... कदाचित पडलो पी तुझ्या प्रेमात तर हे सरकार कुठपर्यंत टिकेल पंचवार्षिक आली कि पुन्हा नवीन उमेदवार जिकेल जो पर्यत पक्ष आहे हे असच चालू राहीन अन माझं सगळं आयुष्य याच विचारत जाईल असे वेगवेगळे उमेदवार तू काही उभे करू नको अन खरंच ग मला तू काही प्रेमात पाळु नको.................... सुरेश पिवळतकर 7030532030
Hai
ReplyDelete