Posts
शेतकऱ्याचा सण
- Get link
- X
- Other Apps
माया मातेची ही माया जाणू पिकावरती छाया आनंद सर्वांनाच झाला वरून पाऊस पडते तीपण शेतांत चालते बैल हापति हाहप बसे शेतकऱ्याला धाप चाले तीपण शेतांत रुमण राहे शेतकऱ्याच्या हातात नंतर पावसाळा सरतापे झाला तेव्हा पोळ्याचा सण आला दाट पोळ्याच्या गर्दीची रांग लागेल बैलांची जेव्हा तोरण तुटेल तेव्हा पोळा हा फुटेल.......... =कवी = सुरेश तुकाराम पिवळटकर
श्री पुंडलिक महाराज महाविद्यालय एकांकिका ( हुंडाबळी )
- Get link
- X
- Other Apps
देश हा
- Get link
- X
- Other Apps
प्रतीक आमी विश्वशांतीचे झालेल्या त्या थोर क्रांतीचे शिकवण आम्हा गुरुवाणीचे संगीत हे एका सुरवाणीचे बघा सूर्य हा पुंन्हा उगवला पहा देश हा कसा जागवला...... !1! ध्येयास जेव्हा क्रांती आली वीर मनू ती वीरांगना झाली नवीन स्वातंत्र्याची तेव्हा आली चळवळ त्या इंग्रजांची तेव्हा झाली खळबळ वई तेविसाव्या ती गेली वीरगतीला स्वातंत्र्यासाठी लढावे हे शिकवले या देश्याच्या मातीला दीप ज्योत हा तिमिर उजवला पहा देश हा कसा जगवला.... .. शत्रूच्या मनामध्ये ज्याची भीती प्रखर वीर होते ते पंडित चंद्र शेखर एक मात्र नेता त्या त दांडीचा आदर्श ठेवला आम्ही तो महात्मा गांधींचा स्वातंत्र्याचा नारा हाच एक सजविला पहा देश हा कसा जगवला......... खेळला होळी जो लाल रंगाची ख्याती न्यारीच भगत सिंगाची प्रेमापोटी देशाच्या इंग्रजांशी भिडला स्वातंत्र्यासाठी देशाच्या चक्क फासावरती चढला क्रांतीसाठी थोर नारा पुन्हा एकदा गाजवला या थोर ...