महत्तम
Posts
Showing posts from 2020
कट्यार काळजात घुसली
- Get link
- X
- Other Apps
स्वर जीवनाला मी दिला संगीताची करुनी रचना गीत तू केला मी नुसताच प्रश्न्नसंच प्रश्नांचा मज गमे तूच खंड त्या उत्तरांचा तू इंद्रपरीची अप्सरा जणू चेक्स डोळ्यातील चमके सम भानू पहावया तुझं मी हाच ध्यास कोराव यमराज्याच्या जाता सदणी तुझाच नाम जोरावा इच्छा ही माझी कळेना तुजला तू मयुरी अन मी मयूर सजला आयु प्रेमामध्ये छाया तुझीच दिसली बघातास तुझ्या सौन्दर्यास कट्यार ही काळजाच्या आरपार घुसली..... सुरेश पिवळतकार 7030532030
मावा बाप
- Get link
- X
- Other Apps
हि एक वऱ्हाडी कविता आहे उभा मंडप अफाट त्याले एकाची आसरा कास्ट लेउनी अंगाले तरी चेहरा हासरा त्याच्या कास्टची कहाणी कुणी लिहली का कधी त्याच्या अंगावरच्या घामाने उभी वाहिली कि नदी त्याच्या मेहनतीने लगे या त धरणीलेही धाप काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा बाप साऱ्या संसाराचे ओझे त्याच्या पाठीवर लादे आम्हा नेसवनी नवीन त्याचे राहणीमान सादे तो त रडतो बिचारा पर असृ त्याचे नाही दिसत एवढे करून कबाळ तरी नाही कुणी त्याला पुसत आमच्या सुखासाठी केले त्यानं सगळेच पाप काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा बाप.... मशाल घेऊन दरिद्रीची जाळाली आयुष्याची वात आमच्या साठी जोडलं ज्यानं चक्क अंधाराशी नातं कशी जपतो तो नाती या म्हाताऱ्या वयात काडले कर्ज आम्हा साठी त्यानं त हयात जगात उपकारच त्याच्या नाही कुठं मापं काय सांगू त्याची कथा कसा आहे मावा बाप.... हाती घेऊनि गोंपीला त्यानं संसार जुंपीला आई संस्कृती चा सुधार तो त घराचा आधार नाही घेत सुटी कधी असता अ...
छत्रपती
- Get link
- X
- Other Apps
कुणी आपुली छाया आभाळावर पाहते कुणी आपुली माया डोंगरावर जाहते तो अगाद मोठ्या मनाचे छत्रपती झाले बघताच त्याच्या चारित्र्यास सम भानू तो त न्हाला...... ना भेद होते मनी त्यांच्या जातीयांचे करुनी गेले संहार साऱ्या पापियांचे ना कधी कुणाला ते वटले सदैव स्वराज्या साठी झटले येऊन जन्म:जिजाऊ पोटी ते संहारक झाले बघताच त्यांच्या चारित्र्यास सम भानू ते त न्हाले..... ना झाले कुणी आजवर इतिहासात असे पुन्हा एकदा महाराष्ट्र घडेल का तसें बस नव्हते त्यास स्वार्थ कस्याचे वेड लागले होते नुसता स्वतंत्र स्वराज्याचे महाराष्ट्राच्या मातीमद्ये ते अमर होऊनि गेले बघतास त्यांच्या चारित्र्यास सम भानू ते त न्हाले............ या मातीमद्ये जन्मां येऊनि उपकार करुनी गेले छत्रुवरती विजेसारखे कळकळाट त्यांनी केले उभारून आरमार ते नेव्हीचे जनक झाले बघतास त्यांच्या चारित्र्यास सम भानू ते त न्हाले........ ...
अंत
- Get link
- X
- Other Apps
सहज माझ्या काळजाशी मी विचारले जेव्हा जगणं खूप सुंदर आहे उत्तर मिळाले तेव्हा साहजिकच काळजाची एक हुंदकाळी भरतांना हा प्रश्न मला पडला केवळ मरतांना जेव्हा आंतरआत्मा धुळीत लपला तेव्हा मांसामद्ये माणूस जपला जेव्हा घराबाहेर माज होते काढत ठोके माझ्या काळजाचे होते वाढत तीच माझी अखेरची आंघोळ करताना हा प्रश्न मला पडला केवळ मारताना वस्राची नेसवनी मज नवीन केली उचलायला मज चार चौघेही आली खांदे देणारे मज उचलायला लागले अचानकच तेव्हा माझ्यातील माणूसपण जागले लोक दिसली मला माझी निंदा करतांना हा प्रश्न मला पडला केवळ मरतांना त्या अखेरच्या टप्प्यात नेऊन मज ठेवले होते डोळे माझे उघडे पण शरीर मात्र थकले होते माझे सर्वस्व माझ्यापासून दूर जात असता काही डोळ्यात दिसलें अश्रू अन काही मज बगत होती नुसता हेच माझे भाग्य होते चितेवर जळताना हा प्रश्न मला पडला केवळ मरतांना कवी =सुरेश पिवळतकर