Posts

Showing posts from 2022

चाहूल एक प्रेम कथा

 आपण पहाणार आहोत आज अशी एक प्रेम कथा कि जी आहे सर्वात वेगळी आणि निराळी आहे तर डोळ्यासमोर चित्र ठेवा आणि आणि आनंद घ्या एका अनोख्या प्रेम कहाणी चा सुरवात होते एका गावाकडून ज्या गावाचे नाव आहे खेळेगाव  आणि इथं राहतो आपल्या कहानीतील मुख्य अभिनेता म्हणजे हिरो बाळू म्हणजेच बाळ्या त्याच्या परिवारामद्ये राहतात त्याची आई वर्षा त्याचे वडील धोंडोजी आणि त्याची बहीण प्रियांका आणि त्याची म्हातारी आजी भुलाबाई अरे थांबा हिरो म्हटल्या नंतर त्याचे मित्र आणि हिरोईन तर आलीच ना तर त्याचे मित्र म्हणजे फुल्ल पंच्चीस तनाजी (ताण्या) गजानन (गज्या) आणि शंकर (शंकऱ्या ) आणि आपल्या कहाणी चि मेन हिरोहीन राहते इथून 40 km अंतरावर अमरावती आता तुमी विचार कारसाल हे कस शक्य आहे तर म्हणूनच तर आपली कहाणी वेगळी आहे आता यांचा परिचय तर झालाच आता यांची भेट कशी होणार? आणि हिरोहीन चा आणि तिच्या परवरचा परिचय? या सर्व प्रशान्नाची उत्तरे आपणास नक्की मिळतील तर like coment आणि shear👌 आणि यापुढील रोमांचित करणाऱ्या कहाणी चि लिंक मी तुम्हाला देईल