छत्रपती
कुणी आपुली छाया आभाळावर पाहते कुणी आपुली माया डोंगरावर जाहते तो अगाद मोठ्या मनाचे छत्रपती झाले बघताच त्याच्या चारित्र्यास सम भानू तो त न्हाला...... ना भेद होते मनी त्यांच्या जातीयांचे करुनी गेले संहार साऱ्या पापियांचे ना कधी कुणाला ते वटले सदैव स्वराज्या साठी झटले येऊन जन्म:जिजाऊ पोटी ते संहारक झाले बघताच त्यांच्या चारित्र्यास सम भानू ते त न्हाले..... ना झाले कुणी आजवर इतिहासात असे पुन्हा एकदा महाराष्ट्र घडेल का तसें बस नव्हते त्यास स्वार्थ कस्याचे वेड लागले होते नुसता स्वतंत्र स्वराज्याचे महाराष्ट्राच्या मातीमद्ये ते अमर होऊनि गेले बघतास त्यांच्या चारित्र्यास सम भानू ते त न्हाले............ या मातीमद्ये जन्मां येऊनि उपकार करुनी गेले छत्रुवरती विजेसारखे कळकळाट त्यांनी केले उभारून आरमार ते नेव्हीचे जनक झाले बघतास त्यांच्या चारित्र्यास सम भानू ते त न्हाले........ ...